Search found 8 matches

by वाहन चालक
Tue Nov 03, 2020 2:50 pm
Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
Topic: प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी
Replies: 0
Views: 28

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो. तसेच तो प्रवास पायी, सायकलपासून ते थेट आगगाडी, बस, खाजगी कार, आगबोट इत्यादी विविध वाहनांमधूनही होत असतो. अशा प्रकारच्या प्रवासासाठी तयारीचा वेळ काही वेळा अगदी काही मिनिटांचाही असू शकतो....
by वाहन चालक
Sat Oct 31, 2020 7:42 pm
Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
Topic: सिलींग पंख्याची देखभाल कशी करावी?
Replies: 0
Views: 6

सिलींग पंख्याची देखभाल कशी करावी?

पंखा पुसतेवेळी जुनी उशीची खोळ माईल्ड ओली करून पात्यांमध्ये घुसवा. म्हणजे त्या पात्यांची धुळ खोळीत जाईल अन खाली पडणार नाही. पात्यांच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पुसल्या जातील. शिडीवर चढते वेळीच स्पॅनर, पक्कड, फ्लॅट स्क्रू ड्रायव्हर घेऊन वर चढावे. म्हणजे खालीवर चढ उताराचा कंटाळा न येता एकाच माणसाकडून काम...
by वाहन चालक
Sat Oct 31, 2020 7:25 pm
Forum: चर्चा, वाद, मत
Topic: प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका
Replies: 2
Views: 90

Re: प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

आता तर सरकारने रेल्वे सेवा पूर्णांवशाने चालू करण्याचे निवेदन रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

बस चालते तर रेल्वेने काय घोडं मारलंनीत?
by वाहन चालक
Wed Oct 21, 2020 4:41 am
Forum: अधिक माहिती
Topic: युट्यूब किंवा इतर विडीओ किंवा ऑडीओ येथे कसा जोडावा, एंबेड करावा?
Replies: 3
Views: 102

ऑडीओ येथे कसा जोडावा, एंबेड करावा?

खाली एक कोंकणी गीत असलेली लिंक आहे.
https://soundcloud.com/konkani-1/03-track-3

मेडीया एंबेड बटनामध्ये ती लिंक टाकल्यास सहजपणे marathiliha.com मध्ये आपण ती एंबेड करू शकतात.

by वाहन चालक
Wed Oct 21, 2020 3:21 am
Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
Topic: २१ ऑक्टोबर, भारतीय पोलीस भारतीय पोलीस स्मृती दिवस
Replies: 0
Views: 35

२१ ऑक्टोबर, भारतीय पोलीस भारतीय पोलीस स्मृती दिवस

२१ ऑक्टोबर, भारतीय पोलीस स्मृती दिवस
२१ ऑक्टोबर, भारतीय पोलीस स्मृती दिवस
देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता बलिदान देणाऱ्या शूर योद्धांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
by वाहन चालक
Mon Oct 19, 2020 10:28 pm
Forum: चर्चा, वाद, मत
Topic: वाहनांवर फास्ट टॅग लावण्याबद्दल आपले मत काय आहे? सर्वेक्षण.
Replies: 0
Views: 52

वाहनांवर फास्ट टॅग लावण्याबद्दल आपले मत काय आहे? सर्वेक्षण.

वाहनांच्या काचेवर सध्या फास्ट टॅग लावणे अनिवार्ह केले आहे. टोल रस्त्यांमधून जातांना टोल नाक्यावर फास्ट टॅग लेन मधून आपले वाहन जर फास्ट टॅग लावलेले असेल तर वेगात नेता येते.
by वाहन चालक
Mon Oct 19, 2020 9:33 am
Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
Topic: आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.
Replies: 2
Views: 32

आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

खूप वर्ष झाले. मी भावाची गाडी धुवायला नेत होतो.
गॅरेजच्या जवळ गाडी न्यूट्रल करून बंद केली.

अन मी उतरलो.

गाडी लगेचच मागे जायला लागली.

अगदी क्षणात दरवाजा उघडला अन मी रस्त्यावर असतांनाच्याच स्थितीत हॅन्डब्रेक ओढला. गाडी थांबली!!!

बरे झाले. नशिबाने मागे गाडी वगैरे काही नव्हते.
:roll: :cry: :lol:
by वाहन चालक
Mon Oct 19, 2020 9:25 am
Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
Topic: हॅन्डब्रेक चे चारचाकीतील महत्त्व
Replies: 1
Views: 79

हॅन्डब्रेक चे चारचाकीतील महत्त्व

खूप वर्ष झाले. मी भावाची गाडी धुवायला नेत होतो.
गॅरेजच्या जवळ गाडी न्यूट्रल करून बंद केली.

अन मी उतरलो.

गाडी लगेचच मागे जायला लागली.

अगदी क्षणात दरवाजा उघडला अन मी रस्त्यावर असतांनाच्याच स्थितीत हॅन्डब्रेक ओढला. गाडी थांबली!!!

बरे झाले. नशिबाने मागे गाडी वगैरे काही नव्हते.
:roll: