Search found 7 matches

by पाषाणभेद
Tue Nov 10, 2020 11:39 am
Forum: कथा, कादंबरी, कविता, गजल, गाणी इत्यादी.
Topic: खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली
Replies: 0
Views: 29

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

(पार्श्वभूमी: आमच्या मित्राने नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्याला ऐकवावी असे वाटले.) - (अनुप्रास अलंकार) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली ख्यातनाम ख...
by पाषाणभेद
Thu Nov 05, 2020 6:59 am
Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
Topic: मिसळ विवेचन
Replies: 0
Views: 24

मिसळ विवेचन

जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन तर्री यांच्यामधून स्वर्ग निर्माण करतो. बाकीचे हाटेलवाल्यांना मिसळीसोबत काकडी, टोमॅटो, पापड, दही, मठ्ठा, फरसाण इत्यादींचे कडबोळे करून जगावे लागते. अहो, कालपरवा एका हॉटेलात मिसळीबरोबर जिलबी दिली तेव्हा मला, 'तुच कारे तो भुतस्य', असा प्रश्न विचारावा वाटला. मिसळथाळी हि खरी म...
by पाषाणभेद
Sat Oct 31, 2020 10:01 pm
Forum: कथा, कादंबरी, कविता, गजल, गाणी इत्यादी.
Topic: मिसळ पाव मिसळ पाव
Replies: 0
Views: 26

मिसळ पाव मिसळ पाव

मिसळ पाव मिसळ पाव खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव मटकीची उसळ तिची करा मिसळ उसळीत घातला शेव कांदा त्यात पिळला लिंबू अर्धा रस्सा टाका त्यात चांगला पावाबरोबर खाऊन टाका मिसळ पाव मिसळ पाव झणझणीत तर्री अर्धी वाटी ओता त्यात होईल खाशी नाकातोंडातून येईल धुर मग दह्याने बदला नूर असली मिसळ अन दहा पाव खाऊन तर पहा राव...
by पाषाणभेद
Sat Oct 31, 2020 3:09 pm
Forum: कथा, कादंबरी, कविता, गजल, गाणी इत्यादी.
Topic: हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)
Replies: 0
Views: 34

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर) पार्श्वभूमी: सदर गीत साधारण २००६-०७ च्या सुमारास दुरदर्शनवर पाहिले अन तेव्हापासून हे गीत मी आंतरजालावर शोधत होतो. कुठेही हे गाणे लिखीत अथवा चित्रीत स्वरूपात मिळाले नाही. नंतर एकदा हे गीत नाशिक आकाशवाणीवर ऐकायला मिळाले. ते गाणे तेथून मिळवायचा प्रयत्न केला पण उपयो...
by पाषाणभेद
Thu Oct 29, 2020 7:34 am
Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
Topic: मफलरचे शेतकरी, मजूरांसाठीचे महत्व
Replies: 1
Views: 39

मफलरचे शेतकरी, मजूरांसाठीचे महत्व

ग्रामीण भागात अनेक शेतकरी, मजूर गळ्यात मफलर बांधतात. अनेकदा मफलर ऐवजी टॉवेलही पहायला मिळतो. असे मफलर किंवा टॉवेल असणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. टोपी ( मग ती गांघी टोपी असो की खेळाडू वापरतात तसली असो) वापरून जे फायदे होत नाहीत ते ते या मफलरने साध्य होते. मफलर टोपीसारखेही बांधता येते. टोपीसारखे फ...
by पाषाणभेद
Sat Oct 24, 2020 11:38 am
Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
Topic: आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.
Replies: 2
Views: 32

Re: आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

संग्राहक wrote: Mon Oct 19, 2020 4:15 pm आपले प्रसंगावधान असल्यामुळे आपली गाडी सुस्थितीत राहीली. अन्यथा काही निराळेच झाले असते.
handbreak.jpg
बरोबर. हॅन्डब्रेकचा उपयोग योग्य वेळी करावा.
by पाषाणभेद
Sat Oct 24, 2020 5:29 am
Forum: चर्चा, वाद, मत
Topic: प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका
Replies: 2
Views: 90

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या ख...