एका फोरमसाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक असतात त्या सगळ्या सुविधा "मराठी लिहा"वर आहेत. त्यापैकी एक म्हणजे विडीओ किंवा ऑडीओची लिंक जोडणे (एंबेड करणे) होय.
आपण बरेचसे विडीओ युट्यूब किंवा इतर ठिकाणी बघतो. अनेक ठिकाणी ऑडीओ फॉर्मेटमध्ये असलेली गाणी ऐकतो.
ते विडीओ किंवा ऑडीओ आपण येथे जोडू शकतात. आपणास विडीओ किंवा ऑडीओची फाईल अपलोड करायची आवश्यकता नाही. तेथील केवळ लिंक कॉपी करून येथे एंबेड करायची आहे.
१. युट्यूब किंवा इतर कोणत्याही ठिकाणातली ऑडीओ किंवा विडीओ लिंक कॉपी करा.
उदाहरणार्थ https://www.nbcsports.com/ वरील एक विडीओ आपण येथे जोडत आहोत. तेथून खाली दिलेली लिंक कॉपी केली आहे.
https://www.nbcsports.com/video/nfl-cov ... bubble-yet
२. येथल्या एडीटरमध्ये आपण प्रतिसाद देतांना किंवा नवे टॉपीक टाईप करतांना आपण येथे जो एडीटर वापरतात त्याच्या उजव्या हाताला वरती एक "मेडीया एंबेड" नावाचे बटन दिसेल.
त्यावर क्लिक करून त्या कोड मध्ये तुम्हाल जो ऑडीओ किंवा विडीओ एंबेड करायचा आहे ती लिंक पेस्ट करा.
३. एडीटरच्या खाली प्रिव्ह्यू करा किंवा सबमीट बटन दाबून सेव्ह करा.
४. तुमचा विडीओ किंवा ऑडीओ एंबेड झालेला असेल.
युट्यूब किंवा इतर विडीओ किंवा ऑडीओ येथे कसा जोडावा, एंबेड करावा?
Re: युट्यूब किंवा इतर विडीओ किंवा ऑडीओ येथे कसा जोडावा, एंबेड करावा?
वरील पद्धतीने आपण युट्यूबसह अनेक वेबसाईटसच्या विडीओ तसेच ऑडीओ फाईल्स एंबेड करू शकतात.
फेसबूक वरील विडीओ एंबेड कसा करावा?
फेसबूकवरील एक उदाहरणादाखल एक लिंक आपण घेवूया. जसे की,
तंजावूर दक्षिणी मराठी भाषा
वर असलेल्या बटनांमधील मेडीया एंबेड बटन क्लीक करा आणि त्यात वरील लिंक पेस्ट करा. झाले.
तंजावूर दक्षिणी मराठी भाषा
वर असलेल्या बटनांमधील मेडीया एंबेड बटन क्लीक करा आणि त्यात वरील लिंक पेस्ट करा. झाले.
ऑडीओ येथे कसा जोडावा, एंबेड करावा?
खाली एक कोंकणी गीत असलेली लिंक आहे.
https://soundcloud.com/konkani-1/03-track-3
मेडीया एंबेड बटनामध्ये ती लिंक टाकल्यास सहजपणे marathiliha.com मध्ये आपण ती एंबेड करू शकतात.
https://soundcloud.com/konkani-1/03-track-3
मेडीया एंबेड बटनामध्ये ती लिंक टाकल्यास सहजपणे marathiliha.com मध्ये आपण ती एंबेड करू शकतात.