आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल, नवे शोध, संगणक, प्रोग्रामिंग प्रणाली इत्यादी.
Post Reply
वाहन चालक
Posts: 9
Joined: Mon Oct 19, 2020 9:22 am

आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

Post by वाहन चालक »

खूप वर्ष झाले. मी भावाची गाडी धुवायला नेत होतो.
गॅरेजच्या जवळ गाडी न्यूट्रल करून बंद केली.

अन मी उतरलो.

गाडी लगेचच मागे जायला लागली.

अगदी क्षणात दरवाजा उघडला अन मी रस्त्यावर असतांनाच्याच स्थितीत हॅन्डब्रेक ओढला. गाडी थांबली!!!

बरे झाले. नशिबाने मागे गाडी वगैरे काही नव्हते.
:roll: :cry: :lol:


संग्राहक
Posts: 3
Joined: Mon Oct 19, 2020 4:11 pm

Re: आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

Post by संग्राहक »

आपले प्रसंगावधान असल्यामुळे आपली गाडी सुस्थितीत राहीली. अन्यथा काही निराळेच झाले असते.
Use handbrake wisely.
Use handbrake wisely.


पाषाणभेद
Posts: 10
Joined: Sat Oct 24, 2020 5:27 am

Re: आपत्कालीन प्रसंगात हॅन्डब्रेकचा उपयोग करा.

Post by पाषाणभेद »

संग्राहक wrote: Mon Oct 19, 2020 4:15 pm आपले प्रसंगावधान असल्यामुळे आपली गाडी सुस्थितीत राहीली. अन्यथा काही निराळेच झाले असते.
handbreak.jpg
बरोबर. हॅन्डब्रेकचा उपयोग योग्य वेळी करावा.


Post Reply