Search found 20 matches
- Tue Oct 13, 2020 12:59 am
- Forum: बातम्या
- Topic: ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह अनेक वीजपुरवठा खंडीत
- Replies: 1
- Views: 336
ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह अनेक वीजपुरवठा खंडीत
दिनांक: १२/१०/२०२०: ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. याबाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणार्या विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत ...
- Mon Oct 12, 2020 8:25 pm
- Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
- Topic: टीआरपी म्हणजे नेमके काय ?
- Replies: 0
- Views: 158
टीआरपी म्हणजे नेमके काय ?
टीआरपी म्हणजे नेमके काय ? टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट . हे एक प्रकारचे यंत्र ( मशीन ) असते . जे काही घरांमध्ये लावले जाते . ज्यातून लोक कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतात . कोणते चॅनल किती वेळ पाहतात . याची माहिती मिळते . एखाद्या कार्यक्रमाला मिळणारा टीआरपी अधिक आहे . याचा अर्थ तो कार्यक्रम...
- Mon Oct 12, 2020 8:20 pm
- Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
- Topic: पंक्चर दुरुस्ती: टायर पंक्चर सांगून लोकांना लुबाडतो.
- Replies: 0
- Views: 137
पंक्चर दुरुस्ती: टायर पंक्चर सांगून लोकांना लुबाडतो.
कल्याण-डोंबिवली येथून शिळफाटा मार्गे महापेला जाताना उतारावरच्या डाव्या वळणावर टायर पंक्चर दुरुस्तीचं एक टपरीवजा दुकान आहे, माझ्या टु व्हीलर च्या टायरची हवा कमी होती म्हणून मी त्याला हवा चेक करून भरावयास सांगितली, तर मला म्हणाला टायर पंक्चर आहे, मी म्हणालो टायर पंक्चर असता तर मी डोंबिवली वरून ईथपर्यं...
- Mon Oct 12, 2020 8:18 pm
- Forum: अर्थ, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, वाहन दुरूस्ती, देखभाल
- Topic: नवीन चारचाकी शिकताना / शिकल्यानंतर रस्त्यावर गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
- Replies: 0
- Views: 147
नवीन चारचाकी शिकताना / शिकल्यानंतर रस्त्यावर गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
संदर्भ: एका व्हाटस अॅप गृपमधील चॅट मध्ये वाहन चालवायच्या संदर्भात झालेली चर्चा खाली देत आहे. नव्या वाहन धारकांना तसेच नव्या चालकांना उपयोगी ठरावी. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ मी एका अत्यंत बेसिक मुद्द्याला हात घालू का? गेल्या आठवड्यात पहिल्यांदा चारचाकी चालवली आणि सध्य...
- Mon Oct 12, 2020 5:42 pm
- Forum: विनोद, व्हाटसअॅप, फेबू वरील फॉरवर्डस इत्यादी
- Topic: चकवा - एक अंधश्रद्धा
- Replies: 0
- Views: 139
चकवा - एक अंधश्रद्धा
चकवा एक अंधश्रद्धा वाचा मग समजेल खरे सत्य 👌👌👌👌👌👌👌 रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीच...
- Mon Oct 12, 2020 5:39 pm
- Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
- Topic: आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी काय करावे? - उपाययोजना
- Replies: 0
- Views: 136
आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी काय करावे? - उपाययोजना
आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी काय करावे? - उपाययोजना शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून ...
- Mon Oct 12, 2020 5:35 pm
- Forum: प्रसंग, आठवणी, अनुभव, आरोग्यविषयक लेख इत्यादी.
- Topic: ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट
- Replies: 0
- Views: 141
‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट
आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतो.. ‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.. अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान ...
- Mon Oct 12, 2020 5:32 pm
- Forum: विनोद, व्हाटसअॅप, फेबू वरील फॉरवर्डस इत्यादी
- Topic: कुकरवर नाव काय टाकायचे
- Replies: 0
- Views: 138
कुकरवर नाव काय टाकायचे
👩❤️👨 नवीन लग्न झालेले जोडपे, नवीन प्रेशर कुकर खरेदी करायला पुण्यातील तुळशीबागेत गेले.... दुकानदाराने त्यांना कुकरचे दोन तीन प्रकार दाखवले. जोडप्याला एक कुकर पसंत पडला. दुकानदाराने: "कुकरवर नाव काय टाकायचे सांगा.. ??" बाईसाहेब लाजत (माहेर पुण्याचे): "कुकर वर माझे टाका आणि कुकरच्या झा...
- Mon Oct 12, 2020 5:31 pm
- Forum: विनोद, व्हाटसअॅप, फेबू वरील फॉरवर्डस इत्यादी
- Topic: 'ती' भाकरी.....
- Replies: 0
- Views: 122
'ती' भाकरी.....
'ती' भाकरी..... टम्म फुगलेला, वाफळता, गोल भाकरीचा चांदवा.... ताटात आल्यावर खायची इच्छा न होणारा भारतिय माणूस विरळाच ... वरून खरपूस, कुरकुरीत आणि खाली मऊसुत ... दोन स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक मिश्रण.. पिठामधे पाणी घालून छान एकजीव करून, रगडून घ्यावे लागते. आयुष्याचेही असेच असते ना ... किती चांगले- वाईट...
- Mon Oct 12, 2020 5:30 pm
- Forum: विनोद, व्हाटसअॅप, फेबू वरील फॉरवर्डस इत्यादी
- Topic: कोविड १९ संबंधात काही तथ्ये
- Replies: 0
- Views: 131
कोविड १९ संबंधात काही तथ्ये
जे डॉक्टर्स अगदी मार्चपासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत, अशांपैकी डॉ. शिवानी राजेंद्र, हिने तिच्या अनुभवांवर आधारित काही तथ्ये मांडली होती, ती मुद्दाम मराठीत भाषांतरीत करून आज पोस्ट करत आहे. कोविड १९ संबंधात काही तथ्ये - १. हो, कोविड १९ हे कटू वास्तव आहे आणि आपल्याला वाटतं, त्यापेक्षा आणखी बराच क...